अर्थ : जहाजावर वापरण्यासाठी खास बनवलेले, अचूक वेळ दाखवणारे घड्याळ.
उदाहरणे :
जहाजाच्या हेलकाव्याचा आणि तापमान बदलाचा कालमापकावर काही परिणाम होत नाही.
कालमापक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalamaapak samanarthi shabd in Marathi.